Ad Clicks : Ad Views :

Category: WSL Marathi

img

छोले भटूरे

By
|
In Recipes , WSL Marathi
|
On September 8, 2018
छोले भटूरे हा पंजाबी पदार्थ म्हटला जातो पण आजकाल पंजाबी नसलेल्या घरातही तो सर्रासपणे बनविला जातो. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणासाठी/रात्रीच्या जेवणासाठी तीन त्रिकाळ चालण्यासारखा आहे. बर्थडे पार्टी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठीही छोले भटूऱ्यांचा बेत उत्तम होऊ शकतो. सोबत जिरा राईस आणि कांद्याची दही घालून कोशिंबीर केली तर संपूर्ण जेवणच होऊ शकते. प्रत्येक […]
img
आपल्याकडे लोणच्याचे निरनिराळे प्रकार आणि ते बनविण्याच्या अनेक पद्धती आहेत. आंध्र प्रदेशात केले जाणारे लोणचे हे जास्त तेलाचे जास्त मसाल्याचे असते म्हणून ते अगदी नुसत्या भातासोबतही खायला छान लागते. अतिशय सोपी आणि मोजकेच साहित्य वापरून केलेली लोणच्याची ही कृती नक्की करून पाहा!! सर्वात आधी साठवणीसाठी लागणारी काचेची किंवा सिरॅमिकची भरणी साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या […]
img

निनावं

By
|
In Recipes , WSL Marathi
|
On October 11, 2017
“निनावं” हा पारंपरिक सी.के.पी पदार्थ आहे. ह्याला तुम्ही पारंपरिक केक म्हणू शकता. आधीच्या काळी पारंपरिक पद्धतीने हा विस्तवावर खरपूस भाजून तयार केला जायचा. गव्हाचे पीठ, बेसन, तूप, गूळ, नारळाचे दूध, वेलची पूड हे सगळे जिन्नस एकत्र करून बेक केल्यावर जो पदार्थ तयार होतो तो चवीला अप्रतिम लागतो. निनावं या शब्दाचा शब्दशः अर्थ ज्याला नाव नाहीये […]
img

मखाना खीर

By
|
In Recipes , WSL Marathi
|
On August 23, 2017
मखाना हे पाण्यात वाढणाऱ्या एका वनस्पतीच्या बियांपासून तयार करतात त्याला (lotus seed) असेही म्हणतात. मखान्याची शेती बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये जास्त प्रमाणात केली जाते. मखाना खाण्याचे भरपूर फायदे आहेत. असे म्हणतात मखाना हे बदाम आणि आक्रोड पेक्षाही जास्त पौष्टिक आहे. आजकाल बरेच डायटिशिअन्स लो फॅट फूड बद्दल बोलताना मखाण्याच्या पदार्थांचा आवर्जून उल्लेख करतात. शिवाय मखाने […]
This div height required for enabling the sticky sidebar